बिळवस गांवामध्ये आमदार श्री. वैभव नाईक यांच्या माध्यमातून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण.
मालवण: मालवण तालुक्यातील बिळवस गांवामध्ये, बिळवस कुंबळ ते भोगलेवाडी ग्रा.मा. २६९ या रस्त्याची कुंबळ तिठा ते सातेरी जलमंदिर पर्यंत अत्यंत दुर्दशा झालेली होती. या रस्त्यावरुन...
