गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आज सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांच्या महासंमेलनाला उपस्थित राहणार.
सावंतवाडी प्रतिनिधी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आज रविवार दि.३ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता सावंतवाडी आरपीडी हायस्कूल येथे भाजपच्या बुथ कार्यकारणी महासंमेलन साठी येत...
