स्वामींच्या नामस्मरणात मोठी ताकद! अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांचे प्रतिपादन. संकल्प एक कोटी नामस्मरण जपाचा.
मसुरे प्रतिनिधी: स्वामी समर्थांचे भक्तीचे कार्य पुढे नेण्याचे काम नंदकुमार पेडणेकर यांच्यासारखे स्वामी भक्त करत आहेत. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!’ या उक्तीनुसार स्वामीनि...
