बिळवस मध्ये हागणदारी मुक्त गाव जनजागृती फेरी…सरपंच मानसी पालव यांचा अनोखा उपक्रम….
मसुरे प्रतिनिधी: बिळवस ग्रामपंचायत आणि बिळवस महिला समूह आणि बिळवस हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार सकाळी हागणदारीमुक्त गाव जनजागृती प्रभात फेरी सरपंच सौ मानसी पालव...
