कोमसाप च्या वतीने प्राध्यापक मिलिंद भोसले आणि एडवोकेट दीपक नेवगी स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे व राणी पार्वती देवी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक मिलिंद भोसले यांचा पाचवा स्मृतिदिन व प्रसिद्ध कायदे...
