रेल्वेतून पडून वैभवशाली पथसंस्थेचे संचालक संदीप हरी पारकर यांचे दुःखद निधन!
सिंधुदुर्ग: चिंदर येथील प्रथतियस व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि वैभवशाली पथसंस्थेचे संचालक संदीप हरी पारकर वय वर्ष ५८ राहणे चिंदर, भटवाडी यांचे आज गुरुवारी सकाळी रेल्वेतून...
