पंतप्रधान मोदी यांचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांना (आय.ए.एस्.) आवाहन!
देहली:सत्ताधारी राजकीय पक्षावर लक्ष ठेवा. ते करदात्यांच्या पैशांचा वापर ‘स्वतःच्या पक्षासाठी करत आहे कि देशहितासाठी ?’, हे तुम्हाला पहावे लागेल. सरदार पटेल ज्या प्रशासनाला ‘स्टील...
