सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘प्रशस्त’ कडून करिअरचे मार्गदर्शन…!
२३ जानेवारी रोजी सावंतवाडीत मोफत सेमिनारचे आयोजन, विद्यार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन. सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता दहावी तसेच अकरावी, बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुवर्णसंधी...
