वेंगुर्ला येथे जीवनविद्येची ओळख करुन देणारा कोर्स “स्वानंद योग – लेवल १” चे आयोजन.
वेंगुर्ला प्रतिनिधी: स्वानंद योग लेवल १, ज्याला “फाउंडेशन कोर्स” असेही म्हणतात. हे सद्गुरू वामनराव पै जीवनविद्या यांच्या जीवनविद्या मिशन च्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. हा...
