पत्रकार वारिशेंच्या खुनाच्या निषेधार्थ उद्या ओरोस फाटा इथं ‘तोंड बंद आंदोलन’सिंधुदुर्गनगरी….
सावंतवाडी प्रतिनिधी: दि. १६ : रिफायनरी प्रकल्पाविरोधी भुमिका घेणारे राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनाच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने उद्या शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी...
