अक्कलकोट येथील श्रीराम मंदिरात मंगल आरतीने श्रीरामांची पुजा…!
महेश इंगळेंच्या हस्ते श्रीरामांना पंचामृत दुग्धाभिषेक. मालोजीराजे भोसले राजासाहेब, आ.सचिन कल्याणशेट्टींच्या हस्ते मंगल आरती संपन्न. मान्यवरांचा व कारसेवकांचा महेश इंगळेंच्या हस्ते सत्कार. अक्कलकोट प्रतिनिधी:...
