गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानद्वारे सोनुर्ली येथे मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १७ मार्च...
