अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर याना “स्वामी रत्न पुरस्कार” जाहीर!
मसुरे प्रतिनिधी: श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण पुरस्कार प्राप्त श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर याना “स्वामी रत्न पुरस्कार २०२३” घोषित झाला आहे. समर्थ...
