कारिवडे ग्रामपंचायतीकडून शाळा नं.१ ला संगणक भेट..! तसेच शैक्षणिक साहित्य वाटप.
सावंतवाडी प्रतिनिधी: ग्रामीण भागातील विद्यार्थांना अद्यावत तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे,या उद्देशाने कारिवडे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.ग्रामपंचायतीतर्फे कारिवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.१ ला एक संगणक...
