वाऱ्या पावसाने रस्त्यावर पडलेले बॅनर सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी उचलले.
सावंतवाडी प्रतिनिधी: आताच्या जोरदार पावसामुळे तलावाच्या काठावर लावलेले बॅनर रस्त्यावर पडले. अपघात होण्याची शक्यता असल्याकारणाने सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी ते रस्त्यावर पडलेले बॅनर उचलून बाजूला ठेवले....
