मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचे भवितव्य आता बांधकाम विभागाच्या अहवालावर…! गुरुवारी सुनावणी:जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रतिज्ञापत्र निर्णायक.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी ता.बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले-देसाई, फिजीबिलीटी रिपोर्ट(व्यवहार्यता अहवाल), जिल्हाशल्यचिकिसक डॉ. श्रीपाद पाटील यांचे प्रतिज्ञापत्र यावर आता सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचे भवितव्य अवलंबून...
