रत्नागिरी तालुक्यातील जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ शाळेतील तीन विद्यार्थी गुणवता यादीत.
रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील जि.प.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ शाळेतील विद्यार्थी दिक्षा महेंद्र मेस्त्री ही जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवी व रत्नागिरी तालुक्यात प्रथम, हर्ष महेश धाडवे हा...
