कु. स्पृहा आरोंदेकर हिला युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) सन २०२५ परीक्षेत घवघवीत यश प्राप्त.
सावंतवाडी प्रतिनिधी: युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS) सन २०२५ परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी ‘ कु. स्पृहा अमेय आरोंदेकर ‘ हिने
