जागतिक घडामोडीस्टोरी

सुभाष पुजारींची टीम सज्ज, गणेशोत्सवात वाहतूक कोंडीवर लागणार लगाम!

Spread the love

पनवेल | जितिन शेट्टी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी आणि त्यांच्या पथकाने पनवेल शहरातील ट्रॅफिक हॉटस्पॉट, अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) आणि प्रमुख मार्गांचे विशेष विश्लेषण करून ॲक्शन प्लॅन तयार केला आहे.

🔹 अवैध पार्किंग आणि अवैध रिक्षा स्टँडवर कडक कारवाई
🔹 कोन फाटा उड्डाणपूल व साईड रोडचे काम वेगाने पूर्ण करण्यावर भर
🔹 खड्डे बुजवणे आणि रस्ते रुंदीकरणाला प्राधान्य
🔹 मनपाकडे ५० वाहतूक वॉर्डनची मागणी
🔹 उरण फाटा आणि अटल सेतूकडे वाहतूक वळवण्याचे विशेष नियोजन

गणेशोत्सवात नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी सुभाष पुजारी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस पूर्णपणे सज्ज!


Spread the love

Related posts

आ. वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी आणि कुडाळ तहसीलदार यांना धरले धारेवर

news

ओसरगाव शाळेत व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य कार्यशाळा संपन्न!

प्रसाद परब

मसुरे कावावाडी येथे ९ डिसेंबरला हरिनाम सप्ताह….!

news

Leave a Comment