राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची उसगाव, फोंडा (गोवा) येथे धाड!
देशविरोधी कारवाया केल्यावरून उसगाव येथे दहावी इयत्तेतील मुलगा कह्यात! पणजी: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) देशविरोधी कारवाया करणार्यांच्या विरोधात झारखंड, उत्तरप्रदेश आदी भागांत शोधमोहीम हाती घेतली
