स्टोरी

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे हिंदी भाषा दिन साजरा!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:

 

भरतगड इंग्लिश मीडियम स्कुल मसुरे या प्रशालेमध्ये हिंदी भाषा दिन साजरा करण्यात आला. हिंदी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय परिपाठ हिंदी भाषे मधून सादर करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी परिपाठामध्ये सहभागी होत उत्कृष्टपणे सादरीकरण केले.याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर देऊलकर यांनी हिंदी भाषा दिनाचे महत्त्व सांगितले.यावेळी शिक्षिका पार्वती कोदे, संजना प्रभुगावकर,सायली म्हाडगुत, संतोषी मांजरेकर ,समीर गोसावी, स्वरांजली ठाकूर, रसिका मेस्त्री, सविता मेस्त्री, रेश्मा बोरकर उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ६७ पदासाठी

newss

मुणगे आरोग्य केंद्रास कचरा डबे भेट!

news

राष्ट्रवादी लोकसभा डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. वंदना मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल!

news

Leave a Comment