ब्रेकिंग न्यूज! हमास आणि इस्रायल युद्धात ५०० नागरिकांचा मृत्यू.
देश विदेश: पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला आहे. शनिवारी सकाळी, हमासनं अचानक गाझामधून इस्रायली शहरांवर सुमारे ५,००० रॉकेट डागले. त्यामुळं युद्धाची भीती
