स्टोरी

कोलगाव ईश प्रेमालय कॅन्सर रुग्णालयात “धर्मशाळा डे” साजरा.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी कोलगाव येथील ईश प्रेमालय  कॅन्सर रुग्णांशी सुसंवाद साधत त्यांच्यासोबत जिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी धर्मशाळा डे साजरा केला. या ईश प्रेमालय कर्करोग सुशा केंद्र मध्ये जवळपास नऊ लाभार्थी उपचार घेत आहेत. आज शनिवारी धर्मशाळा डे साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालया सिंधुदुर्ग, pallitive care विभाग व यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जागतिक hospis day साजरा करण्यात आला. सदर डे मध्ये ९ लाभार्थींची आरोग्य तपासणी तसेच लाभार्थी hospis डे साजरा करण्यात आला, सदरील कार्यक्रमाकरिता जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, pallative care विभागामधून  स्टाफ नर्स श्रद्धा सावंत नर्स, श्रीम. शिल्पा दळवी स्टाफ नर्स, समुपदेशक श्रीम. हर्षदा मुणनकर उपस्थित होत्या. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, तसेच या संस्थेचे अधिकारी, श्रीम. डीसोझा(cho) यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.


Spread the love

Related posts

सावंतवाडी लक्ष्मीनगर येथील रस्त्याच्या उतारतीवरचं मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचे सत्र सुरू..! रवी जाधव

प्रसाद परब

आरोग्य सहायिका सौ श्वेता ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त.

news

अक्कलकोट स्वामी समर्थ चरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नतमस्तक!

news

Leave a Comment