सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय सावंतवाडीत स्थलांतरीत करण्याची आमदार राजन तेली यांची मागणी
कणकवली प्रतिनिधी: जिल्हा रूग्णालय, सिंधुदुर्ग हे सावंतवाडी येथे स्थलांतरित करण्याची मागणी माजी आमदार राजन तेली यांनी सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पत्राद्वारे...
