माजी आ. राजन तेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॅक्सी चालकांच्या पाठीशी.
गोवा: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॅक्सी चालकांना गोव्यात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत माजी आमदार राजन तेली यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन दिलं आहे....
WhatsApp us
