शिक्षण

सोहम हिर्लेकर ग्रामीण शिष्यवृत्तीचा मानकरी

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलचा आठवीतील विध्यार्थी सोहम प्रमोद हिर्लेकर याला ग्रामीण विभागातून माध्यमिक गटासाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. हिंदळे गावच्या सोहम याने यापूर्वी एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्ती मिळविली होती. त्याचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन होत आहे.


Spread the love

Related posts

स्पर्धा परीक्षा अभ्यास! महाराष्ट्र राज्याची स्थापना, प्रादेशिक विभाग व स्थान….

news

सरकारी शाळांमध्ये ‘एक रंग – एक गणवेश’ हे धोरण लागू होणार! मंत्री दिपक केसरकर,

news

परपोली व देवसू माध्यमिक विद्यालय देवसू येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.

news

Leave a Comment