Month : August 2026

स्टोरी

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासाठी सावंतवाडी संस्थानकडून ७० गुंठे जागा विनामोबदला सुपूर्द..! श्री लखमराजे भोंसले.

प्रसाद परब
सावंतवाडी: गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न असलेले प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आता प्रत्यक्षात येणार असून या रुग्णालयाच्या जागेचा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर न्यायालयीन प्रक्रियेतून यशस्वीरीत्या...
स्टोरी

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयात शंभर सुपारीची झाडे वाटप.

प्रसाद परब
सावंतवाडी प्रतिनिधी: विद्यार्थ्यांनी स्वतःला कमजोर न समजता आपल्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे. हे ठरवून आतापासूनच आपण पुढील काळात काय करणार? याचा संकल्प निर्धार केला तर...
स्टोरी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा बेवारस तरुणाला आधार.

प्रसाद परब
सावंतवाडी (रवी जाधव): सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही संस्था कुठचीही अपेक्षा न बाळगता निस्वार्थपणे शहरांमध्ये एक संजीवनी म्हणून काम करत आहे. संकटात दुःखात आणि वेदनेत असलेला...
स्टोरी

Freedom of Religion बिल..! महाराष्ट्रात रक्षाबंधनाच्या दिवसापासून धर्मस्वातंत्र्य कायदा लागू होणार.

प्रसाद परब
मुंबई: रक्षाबंधनाच्या दिवसापासून, म्हणजे २८ ऑगस्टपासून महाराष्ट्रात ‘धर्मस्वातंत्र्य कायदा’ लागू होणार आहे. १७ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र शासनाकडून याविषयीचे राजपत्र प्रसारित करण्यात आले आहे. बळजोरी,...
स्टोरी

रामगड पोस्ट ऑफिस समस्या तातडीने सोडवा.. ¡ शुभम मटकर यांची मागणी.

प्रसाद परब
मसुरे प्रतिनिधी: रामगड येथील पोस्ट ऑफिस मध्ये गेले अनेक दिवस ग्रामस्थांना विविध अडचणीचा सामना करावा लागत होता. याबाबतरामगड पोस्ट ऑफिस च्या सेवांमधील येणाऱ्या अडचणी संदर्भात...
स्टोरी

सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन.

प्रसाद परब
संपादकिय✍🏻: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील प्रामाणिक निष्ठावंत, दानशूर असे व्यक्तिमत्व म्हणजे सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा आज वाढदिवस सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. संजू परब...
स्टोरी

न्यायालयात धाव घेणाऱ्या निवृत्त अभियंत्याला पुन्हा पाणीपुरवठा विभागात नियुक्ती नको.

प्रसाद परब
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत राहून निवृत्त झालेल्या अभियंत्याने वेतनवसुलीच्या आदेशाविरोधात नगरपरिषदेविरुद्ध न्यायालयात धाव घेतली असून, दुसरीकडे त्याच पाणीपुरवठा विभागात पुन्हा नियुक्ती मिळावी...
स्टोरी

अर्चना म्हात्रे यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान!

प्रसाद परब
मसुरे प्रतिनिधी : नवी मुंबई पोलीस उप आयुक्त विशेष शाखा कार्यालयात कार्यरत असलेल्या कोकण कन्या पोलीस हवालदार अर्चना जितेंद्र म्हात्रे यांचा भारत सरकार गृह मंत्रालय...
स्टोरी

विध्यार्थ्यानी अभ्यासासोबत जबाबदार नागरिक बनावे! सुधीर कदम.

प्रसाद परब
मसुरे प्रतिनिधी: मिळालेले यश तुमच्या कठोर परिश्रमांचे फलित आहे. शिक्षण आणि शिस्त हीच तुमच्या उज्ज्वल भविष्याची खरी ढाल आहे. त्यामुळे नेहमी सत्य आणि निष्ठेच्या मार्गावर...
Uncategorized

देव्या सूर्याजी यांचे आंदोलन स्थगित; मागण्यांवर लेखी आश्वासन.

प्रसाद परब
सावंतवाडी, ता. १६( संतोष परब): केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा यांची ओपीडी सावंतवाडीत सुरू करण्यासाठी १८ ऑगस्ट रोजी विशेष सभा घेऊन संस्थानच्या अटी...