स्टोरी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या भाषणाच्‍या जुन्‍या ध्‍वनीफितींच्‍या संदर्भात राज ठाकरे यांच्‍याशी चर्चा करणार ! – उद्धव ठाकरे

Spread the love

८ ऑगस्ट वार्ता: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची वर्ष १९६६ ते १९९० पर्यंतची भाषणे राज ठाकरे यांच्‍याकडे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्‍या स्‍मारकाच्‍या कामासाठी आवश्‍यकता असल्‍यास राज ठाकरे यांच्‍याशी संपर्क करू, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्‍हटल्‍याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी वर्ष १९९० च्‍या पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे त्‍यांनी ग्रामोफोनमध्‍ये ध्‍वनीमुद्रित करून संग्रहित केली होती.


Spread the love

Related posts

ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग या संस्थेचा रक्तदाता सन्मान सोहळा उद्या संपन्न होणार.

news

मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण माहितीद्वारे पडताळले जाणार !

news

तुमच्या स्वप्नातील घर वास्तुशास्त्रानुसार, सुंदर डिजाईन आणि मजबूतीसह बांधून मिळेल ..!

प्रसाद परब

Leave a Comment