राजकारण

मी तडजोड करणार नाही! राज ठाकरे

Spread the love

मुंबई: राज्‍यामध्‍ये सध्‍या व्‍यभिचार चालू आहे. तशीच वेळ आली तर, मी घरी बसेन; मात्र तडजोड करणार नाही, अशी स्‍पष्‍ट भूमिका महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी व्‍यक्‍त केली आहे. मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे हे कोकणामध्‍ये पक्षाच्‍या बैठका घेत आहेत. त्‍या वेळी त्‍यांनी त्‍यांची भूमिका मांडली. ‘महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेतील सर्व पदाधिकार्‍यांना पक्ष सांगेल ते काम करावे लागेल. अन्‍यथा त्‍यांना पदावर रहाता येणार नाही’, अशी चेतावणीही त्‍यांनी या वेळी दिली.मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्‍याच्‍या चर्चा चालू असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर वरील विधान राज ठाकरे यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाचे आमदार नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत टीका .

news

कल्याण पूर्वेतील समाज सेवक मनोज सिंह यांचा अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

news

ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची? हे आमच्या हातात! आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य.

news

Leave a Comment