स्टोरी

12627 केके एक्सप्रेस या गाडीच्या इंजिनमध्ये भीषण आग!

Spread the love

२ जुलै वार्ता: सोलापूरहून दिल्लीच्या दिशेने जाणार्‍या गाडी क्रमांक 12627 केके एक्सप्रेस या गाडीच्या इंजिनमध्ये सोलापूर जवळील मलिक पेठ येथे सकाळी ९:४५ च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागली. यामध्ये रेल्वे चालक जखमी झाले आहेत. आग लागल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात येताच चालकाने सतर्कता दाखवत तात्काळ गाडी थांबवली. त्यामुळे प्रवासी सुखरूप आहेत.


Spread the love

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पंतप्रधान पदाचा राजीनामा सुपूर्द.

news

जिथे शारीरिक संबंध दीर्घकाळ चालू राहतात आणि नातेसंबंध विवाहात बदल नाहीत, त्याला बलात्कार म्हणायचे का? सर्वोच्च न्यायालय

news

आरोंदा गावात शिवकालीन वस्तुंचे भव्य प्रदर्शनास सावंतवाडी तालुका मनसेने दिली भेट.

news

Leave a Comment