राजकारण

६ मे या दिवशी बारसू येथे प्रकल्‍पग्रस्‍तांची भेट घेणार! – उद्धव ठाकरे

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: प्रकल्‍प करण्‍यापूर्वी स्‍थानिकांपुढे प्रकल्‍पाच्‍या आराखड्याचे सादरीकरण व्‍हायला हवे. बळजोरीने प्रकल्‍पाची उभारणी करण्‍यात येऊ नये. ६ मे या दिवशी बारसू येथे जाऊन प्रकल्‍पग्रस्‍तांची घेट घेणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी ४ मे या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी शरद पवार यांच्‍या त्‍यागपत्राविषयी पत्रकारांनी विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्तर देतांना उद्धव ठाकरे म्‍हणाले, ‘‘प्रत्‍येक पक्षाला अंतर्गत व्‍यवस्‍थापन करण्‍याचा अधिकार असतो. त्‍याप्रमाणे त्‍यांनी निर्णय घेतला आहे. आमच्‍याकडून मात्र महाविकास आघाडीला तडा जाईल, अशी कोणतीही गोष्‍ट होणार नाही.’’


Spread the love

Related posts

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत

news

विरोधी पक्षनेता कॉंग्रेसचाच होईल ! नाना पटोले

news

मालवण कुडाळ चा आमदार हा भाजपचा असेल गुलाल ही भाजपचाच असेल ! बाळा गोसावी

news

Leave a Comment