स्टोरी

गोळवण येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या वाढिवसानिमित्त गोळवण – पोईप रस्त्याच्या डांबरीकरण आणि गटाराच्या कामाचा शुभारंभ गोळवण सरपंच श्री. सुभाष लाड, उप सरपंच श्री. साबाजी गावडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ग्रा.प. सदस्य आणि बूथ अध्यक्ष श्री. शरद मांजरेकर, बूथ अध्यक्ष श्री. भाई चिरमुले, तसेच ग्रामस्थ श्रीम, निलम पाताडे, श्री.व सौ. पाताडे, संतोष चव्हाण, संदेश पवार, वामन लाड,शशिकांत पवार, अशोक पवार, रामकृष्ण नाईक आणि ग्रा.प. कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वांतत्र्यवीर सावरकरांनी आयुष्याची होळी केली:शरद पोंक्षे

news

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची ३० कोटींची जमीन पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार.

news

इस्रोमधील शास्त्रज्ञांचे कळसुलकरच्या चिमुकल्यांनी पोस्टकार्डद्वारे केले अभिनंदन!

news

Leave a Comment