स्टोरी

डिकवल कांजियाळी येथे संरक्षक भिंत बांधणे कामाचा शुभारंभ!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या वाढिवसानिमित्त राणे साहेबांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या डिकवल तळ्याचे भरड ते मधली वाडी रस्त्यावर कांजियाळी येथे संरक्षक भिंत बांधणे कामाचा शुभारंभ गोळवण गावचे सरपंच श्री. सुभाष लाड, उप सरपंच श्री. साबाजी गावडे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ग्रा.प. सदस्य आणि बूथ अध्यक्ष श्री. शरद मांजरेकर, बूथ अध्यक्ष श्री. भाई चिरमुले, तसेच ग्रामस्थ श्रीम, संजय पाताडे, इंजिनीयर श्री. संकेत पाताडे, संतोष चव्हाण, संदेश पवार, वामन लाड, रामकृष्ण नाईक आणि ग्रा.प. कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

मधुकर मातोंडकर यांना मुंबई एकता कल्चरल अकादमीचा ‘सांस्कृतिक कार्यकर्ता’ पुरस्कार जाहीर….!

news

‘एन्.एम्.एम्.टी.’च्या कायम कर्मचार्‍यांसह कंत्राटी कर्मचार्‍यांना वैद्यकीय विमा योजना !

news

मॉरिशसमध्ये गाजले मालवणी गारहाणे….!

news

Leave a Comment