क्राईम

किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

Spread the love

किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी दोन आरोपींना विशेष तपास पथकाने सोमवारी रात्री अटक केली. दोन्‍ही आरोपींना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, पोलिसांनी आरोपींना न्‍यायालयीन कोठडीत पाठविण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली होती. न्यायालयाने विनंती मान्‍य करत प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी जी. डी. गुरनुले यांनी दोन्‍ही आरोपींना न्‍यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेख अश्‍पाक शेख मुसा वय वर्ष ३० आणि शेख जावेद शेख कलीम वय वर्ष २९, रा. शहागंज अशी आरोपींची नावे आहेत.


Spread the love

Related posts

भारतीय महिलेला “ओमानमध्ये” सुनावण्यात आली फाशीची शिक्षा….

news

ग्राहक बनून आले अन् अडीच लाखांचा नेकलेस केला लंपास..! पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल

news

देशातील दहशतवाद, गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्कर याला आळा घालण्यासाठी एनआयएकडून छापेमारी

news

Leave a Comment