स्टोरी

तुमच्या आयुष्यातील सोनेरी क्षण… आता थेट कॅमेऱ्यात..!

Spread the love

तुमच्या आयुष्यातील सोनेरी क्षण… आता थेट कॅमेऱ्यात..! आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या प्रत्येक आनंदोत्सवासाठी खास फोटोग्राफी* आणि *व्हिडिओग्राफी* सेवा…!

आमच्या सेवा पुढीलप्रमाणे: गृहप्रवेश, लग्न, हळद, साखरपुडा, इव्हेंट कव्हरेज, वाढदिवस, डोहाळे जेवण, बारसा आणि कौटुंबिक कार्यक्रमांची फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी करून मिळेल.

तसेच ऑफिसचे सिमिनर, कॉलेज कार्यक्रमांची फोटोग्राफी, गेटटुगेदरची फोटोग्राफी, सिनेमॅटिक व्हिडिओ आणि रिल्स बनवून मिळतील.

जाहिरात फोटोग्राफी: इमारतींच्या बांधकामाची गोटोग्राफी, कंपनीच्या जाहिरातीसाठी गोटोग्राफी आणि इतर सर्व इंडस्ट्रिची फोटोग्राफी करून जाहिरात बनवून मिळेल. तसेच टूर्स फोटोग्राफी करून मिळेल.

आता तुमच्या आठवणींना कलात्मकतेची आणि विश्वासाची जोड देण्यासाठी आत्ताच बुक करा..!

📞 संपर्क: 99606 79117


Spread the love

Related posts

सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान राबवणार ! श्री. रमेश शिंदे

news

४५ ते ६० वयोगटातील अविवाहहीतांना मिळणार पेन्शन!

news

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्टेशनला प्रा.मधू दंडवतेंचे नाव दयावे!….

news

Leave a Comment