स्टोरी

पळसंब ग्रामपंचायतमध्ये शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा!

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मसुरे | झुंजार पेडणेकर : पळसंब ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्वराज्य दिनानिमित्त मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एक सोहळा नव्हता, तर मुघल व आदिलशाहीच्या जुलमी राजवटीला दिलेला शह आणि ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापनेचा ऐतिहासिक सुवर्णक्षण होता.”कार्यक्रमात सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी गुढीचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपसरपंच श्री. अविराज परब, ग्रामसेवक अमित कांबळी, पंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Related posts

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे न १ येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा.

news

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार सांचीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काळाडोह शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप.

newss

संसारासहित उध्वस्त झालेल्या झोपडीचा अखेर चार दिवसानंतर पंचनामा! सामाजिक बांधिलकीचा पुढाकार

news

Leave a Comment