स्टोरी

जिल्हातील वीज समस्यांमुळे सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना आक्रमक.

Spread the love

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी वीज विभागाच्या असंख्य समस्या असुन जिल्हा वासियांना अवकाळी पावसामुळे वीज विभागाच्या सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पावसाळ्यात सेवा देण्यास वीज विभाग सक्षम नाही. त्यामुळे सोमवार दिनांक २५ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा अधिक्षक अभियंता कुडाळ कार्यालयात जाब विचारण्यासाठी तमाम विज ग्राहकांनी लेखी तक्रारसह उपस्थित राहावे. असे आवाहन सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष संजय लाड, सचिव तुकाराम म्हापसेकर, समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर आणि सोशल मिडिया प्रमुख मनोज घाटकर यांनी आवाहन केले आहे.


Spread the love

Related posts

वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेले नाव हे छत्रपती संभाजी महाराजांच्‍या कर्तृत्‍वाचा सन्‍मान ! – उदयनराजे भोसले

news

सिंधुर्गात मालवण येथे होणाऱ्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमात राजकारण नको!

news

बॅरिस्टर नाथ पै सभागृहात ‘सुदृढ बालक’ स्पर्धेचे आयोजन

news

Leave a Comment