स्टोरी

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात इलेक्ट्रिकल वाहन दाखल.

Spread the love

ओरस: जिल्हाची हरित ऊर्जेकडे वाटचालहोत आहे. महाराष्ट्र दिन १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्याच इलेक्ट्रिकल वाहनाचे आगमन झाले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासाठीच्या ई-व्ही (इलेक्ट्रिक) वाहन आता उपलब्ध असून जिल्हाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या इलेक्ट्रिकल वाहनाचे पूजन करण्यात आले. डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहन उत्तम पर्याय आहे. यामुळे इंधन बचत तर होतेच त्याशिवाय वायू प्रदूषणात आणि ध्वनी प्रदूषणात मोठी घट होते. आता हरित प्रशासनाची संकल्पना अधिक बळकट होणार आहे. या इलेक्ट्रिकल वाहनाच्या उदघाट्न प्रसंगी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ उपस्थित होते.


Spread the love

Related posts

माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर यांनी अवयव दान करण्याचा निर्णय…..

news

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १२ एप्रिल २०२३ रोजी कल्याण पूर्वेत होणार दणक्यात आगमन!

news

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाच्या तपासावर नियंत्रण कायम ठेवण्यास उच्च न्यायालयाने नकार

news

Leave a Comment