स्टोरी

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पावशी व समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन!

Spread the love

सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवार दि. २३ मार्च रोजी पावशीत शिवसेना पावशी व समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पावशी शिवसेनेच्या वतीने रक्तदात्यांना २ लाखाचे विमाकवच उतरवले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन माजी सरपंच बाळा कोरगांवकर यांनी केले आहे. हे रक्तदान शिबिर सकाळी ८-३० वाजता पावशी येथील शातादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे घेण्यात येणार आहे.


Spread the love

Related posts

२०२४ वर्षा अखेरच्या त्या तेरा दिवसात स्वतःला सांभाळा..! सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जनतेला आवाहन.

news

कोकण परीक्षेत्र २० वा “पोलीस कर्तव्य मेळावा २०२५” चे आयोजन.

news

हमास -इस्रायल युद्ध थांबणार?

news

Leave a Comment