स्टोरी

२०२४ वर्षा अखेरच्या त्या तेरा दिवसात स्वतःला सांभाळा..! सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जनतेला आवाहन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: डिसेंबर महिना हा वर्षाचा अखेर महिना असल्याने या महिन्यांमध्ये धावपळ वाढते. महिन्याच्या अखेरचे दिवस मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केले जातात.  २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्येच मोठ्या प्रमाणात अपघात घडतात याचं कारण अति उत्साहात घाई गडबड व निष्कर्षीपणा.

जशी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी आहे तशीच तुमच्या कुटुंबाला तुमची काळजी आहे याचं भान असणं फार गरजेचं आहे म्हणूनच स्वतःची काळजी घ्या वाहने शिस्तीत व काळजीपूर्वक जपून चालवा व आपलं जीवन सुरक्षित ठेवा अशी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठांच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करण्यात येत आहे. तुम्हा सर्वांना उदंड व निरोगी आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आमचा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान परिवार आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहील.


Spread the love

Related posts

५० मिटर धावण्याच्या क्रिडा स्पर्धेत कु आर्या गावडे प्रथम…! कु. आर्या गावडे पाडलोस शाळा नंबर १ ची विद्यार्थिनी.

news

दोडामार्ग मांगेली येथील सुरुंग स्फोटांमुळे ग्रामस्थ हैराण.

news

बँक ऑफ इंडियाच्यावतीने ओटवणे शाखेत ५७ वा बँक राष्ट्रीयीकरण दिन साजरा.

news

Leave a Comment