Uncategorized

वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांचा सन्मान ..! सलग सहावेळ नगरसेवक झाल्याबद्दल भाजप जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत यांनी केले अभिनंदन

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष विद्यमान नगरसेवक महेश इंगळे हे सलग सहावेळ अक्कलकोट नगरपरिषद मध्ये नगरसेवक झाल्याबद्दल भाजप जिल्हा उपाध्यक्ष स्वामींभक्त अशोक सावंत यांनी त्याचा अभिनंदन करत विशेष सत्कार केला. आंगणेवाडी येथे जत्रोत्सवा दरम्यान श्री महेश इंगळे हे आई भराडीच्या दर्शनासाठी आले असता अशोक सावंत यांनी सत्कार केला. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, उपाध्यक्ष आनंद आंगणे, वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान अक्कलकोट सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी, हडपिड मठ अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर,खजिनदार ज्ञानेश्वर राऊत, बाबू आंगणे, रघुनाथ आंगणे, दाजी सावजी, सचिन लोके, दीपक आंगणे, सौ. नीलम पेडणेकर, श्री पितळे, समीर आंगणे, आबा आंगणे, प्रसाद आंगणे, दिनेश आंगणे, सौ लता पालयेकर तसेच इंगळे यांच्या समवेत बाबासाहेब निंबाळकर, डॉ. पाटील, देवर मुनी आदीसह विश्वस्त उपस्थित होते.


Spread the love

Related posts

बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आढावा बैठक: आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या सुचना

news

महिला कॉन्स्टेबलचे आणि एका हेड कॉन्स्टेबलचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर लीक.

प्रसाद परब

उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत यांची किमान वेतन महामंडळ आयोगवार जिल्हा समन्वयक म्हणून निवड..

प्रसाद परब

Leave a Comment