स्टोरी

मंगेश तळवणेकर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या भेटीला..

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी नारायण राणे यांनी अनेक वर्षानंतर भेटलेल्या मंगेश तळवणेकर यांची आपुलकीने चौकशी केली. तसेच काही काम असल्यास अवश्य हाक मार असे आश्वासित करून शाबासकीची थाप दिली. यावेळी लक्ष्मण देऊलकर, रामकृष्ण परब, नारायण कारीवडेकर आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

संत तुकाराम महाराजांच्‍या पालखीचा १२ जूनला पुण्‍यात मुक्‍काम!

news

सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव निमित्त आयोजित रानभाज्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

मध्यप्रदेशमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त!

news

Leave a Comment