स्टोरी

वेंगुर्ले येथून मुंबईला निघालेल्या MH-03-EG-0505 या खाजगी लक्झरी बसला अपघात.

Spread the love

वेंगुर्ले:  वेंगुर्ले येथून मुंबईला निघालेल्या MH-03-EG-0505 या खाजगी लक्झरी बसला तुळस येथे अपघात होऊन सुमारे १५ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. वेंगुर्ले ते सावंतवाडी या मुख्य मार्गावरून प्रवाशांनी भरून निघालेल्या बसला तुळस जैतीर मंदीर येथे अपघात झाला. दुखापत झालेल्या प्रवाशांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडी टर्मिनसचे काम लवकरात लवकर मार्गी लावा! रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष मिहिर मठकर

news

जागतिक पर्यटन दिन किल्ले सिंधुदुर्ग येथे उत्साहात साजरा

news

राष्ट्रभक्तीसह दीन, दु:खी, पीडितांची सेवा करा: गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे

news

Leave a Comment