स्टोरी

सावंतवाडी शहरात पुढील दोन दिवस पाण्याची कमतरता होणार.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनवर झाड पडून पाईप लाईन फुटली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पाण्याची कमतरता शहरात भासणार आहे. तरी नागरिकांनी जपून पाणी वापरावे असे आवाहन पाणी पुरवठा अभियंता भाऊ भिसे यांनी केले आहे. दरम्यान याबाबत युद्ध पातळीवर काम सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

“दबाव कोणाचाही असो, नियम सर्वांसाठी समान” — उल्हासनगर SDO विजयानंद शर्मा यांच्या कार्यपद्धतीची चर्चा.

newss

दिव्यांग निराधार डिमेलो भगिनी व शिंदे भगिनी यांच्या मदतीला पुन्हा धावले काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष दिव्यांग बंधू विनोद धुरी.

news

पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन.

news

Leave a Comment