स्टोरी

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग विभाग व फुकेरी ग्रामस्थ यांच्या वतीने शिवराजाभिषेक दिनाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हनुमंत गड, फुकेरी येथे शिवराजाभिषेक दिन कार्यक्रमानिशी  ६ जुन २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे. तरी समस्त दुर्गसेवक, शिवप्रेमी, फुकेरी ग्रामस्थ या सर्वांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

कार्यक्रम रूपरेषा;

१) ७.०० वाजता सकाळी पूजन व आरती.

२) ८ ते ९. शिवकालीन मर्दानी खेळ प्रात्यक्षिक

३) ९.३०. मान्यवरांच स्वागत.

४) १०.००. वेशभूषा स्पर्धा

५) मान्यवरांचे भाषण व व्याख्यान

६) बक्षिस वितरण

७) आभार.

८) महाप्रसाद.

 

स्पर्धेसाठी अटी व नियम:

 ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा

 

१)वेळ – ५ मिनिटे.

२)वय मर्यादा – ३ ते १५ वर्ष

३)बक्षिस – प्रमाणपत्र व ट्राॅफी

४)सहभाग – प्रशस्ती पत्र.

 

वेशभूषा स्पर्धा माहितीसाठी संपर्क व नाव नोंदणी संपर्क क्रमांक 

 निलेश आईर – ९४२११९४४३०

 

 

आर्थिक सहकार्यासाठी संपर्क क्रमांक;

 Google pay no: दिनेश सावंत – ९४०४७५९११०

 

अधिक माहितीसाठी संपर्क: प्रमोद मगर – ८६९८३८७१३८ सुनिल राऊळ – ९६३७८२६३१५

 

 


Spread the love

Related posts

आंतरराष्ट्रीय शूटिंगबॉल पंच अशोक दाभोलकर मेस्त्री दापोली येथे सन्मानित! दापोली शूटिंगबॉल क्लब रत्नागिरी कडून सन्मान.

news

JNUच्या राष्ट्रीय परिसंवादात डॉ. ज्योती तोरसकर यांचा सहभाग..! मोरयाचा धोंडा विषयावरील संशोधनाचे दिल्लीत होणार सादरीकरण

newss

जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर फक्त स्वप्न बघू नका, प्रयत्न करा! पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे प्रतिपादन!

news

Leave a Comment