स्टोरी

माजी सैनिक बाबाजी सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गणशेळवाडी येथील माजी सैनिक बाबाजी उर्फ आप्पा शंकर सावंत वय ६७ वर्ष यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही महिने ते आजारी होते. पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, सून, भाऊ, वहिनी,  काका, काकी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार संतोष सावंत व यांचे ते चुलत भाऊ तर माजी सैनिक विठ्ठल सावंत यांचे ते पुतणे, तर गुरुप्रसाद, स्वप्निल यांचे ते वडील होत. सुनील राऊळ यांचे ते सासरे होत.


Spread the love

Related posts

सिंदुर्गातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ७९८ व्यक्ती विरोधात पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई सुरू!

news

जनतेच्या आशीर्वादाने विकासाचा बॅकलॉग भरून काढणार! माजी खासदार निलेश राणे…..

news

अक्कलकोट स्वामी समर्थ चरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नतमस्तक!

news

Leave a Comment