स्टोरी

आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गव्हार्निंग कौंसिल मेंबर सभा होणार…! दीपक परब

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गव्हार्निंग कौंसिल मेंबर आणि सर्व सभासदांना कळविण्यात येते की, चेंबरच्या सिंधुदुर्ग विभागाची विशेष सभा आज बुधवार दि. २७ मार्च २०२४ रोजी संध्या. ४ वा. हॉटेल लाईम लाईट हॉल, माने क्रिएशन बिल्डिंग, शासकीय ग्रामीण रुग्णालया समोर, कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे असे आव्हान महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

कुणकेश्वर येथे १६ ऑक्टोबर रोजी डबलबारी भजन सामना!

news

खासदार उदयनराजे भोसले आणि राज्‍य शासनाच्‍या सहकार्यातून महारोजगार मेळाव्‍याचे आयोजन….

news

भावार्थ मांद्रेकर लिखित ‘खंबीर सरनोबत – हंबीरराव.!’ या ग्रंथाचे प्रकाशन मंगळवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी होणार….

news

Leave a Comment