स्टोरी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कुडाळ येथे रॅली द्वारे महाआरतीचे आयोजन…!

Spread the love

कुडाळ: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ सकाळी १० वाजता कुडाळ जिजामाता चौक ते बाजारपेठ मार्गे हॉटेल गुलमोहर येथील श्रीराम मंदिर पर्यंत रॅली द्वारे महाआरती कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभवजी नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, महीला आघडी जिल्हाप्रमुख जान्हवीताई सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या उपस्थित करण्यात येणार आहेतरी या कार्यक्रमास शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, महीला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, सर्व लोकप्रतिनिधी, व शिवसैनिकांनी मोठया प्रमाणात उपस्थिती राहावे असे नम्र आवाहन तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, शहर प्रमुख संतोष शिरसाट, महीला आघाडी तालुका प्रमुख स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी केले आहे


Spread the love

Related posts

राज्य ऑलिंपिक असो. च्या महासचिवपदी संजय शेटे.! संजय शेटे यांचे उद्योजक निनाद धुरी यांनी केले अभिनंदन..!

news

कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के !

news

मसुरे मर्डेवाडी श्री स्वामी समर्थ मठाचा वर्धापनदिन दिन २६ आणि २७ एप्रिल रोजी होणार.!

news

Leave a Comment