स्टोरी

आचिर्णे येथे श्री रासाईदेवी यात्रोत्सव २५ जानेवारी रोजी होणार…! विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Spread the love

वैभववाडी: तालुक्यातील आचिर्णे येथे श्री रासाईदेवी यात्रोत्सव २५ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार असून यात्रोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

दिनांक २५ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय ग्रुपडान्स स्पर्धा सायंकाळी ६.०० वाजता आयोजित केली असून यात प्रथम क्रमांक – १०,०००/- व चषक, 

द्वितीय क्रमांक – ७०००/- व चषक, 

तृतीय क्रमांक – ५०००/- 

व चषक तसेच प्रथम उत्तेजनार्थ – २०००/-

व चषक, द्वितीय उतेजनार्थ १००० /-

व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी सहभाग घेऊन यात्रोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

एसपीके महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन..!

news

निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांची सावंतवाडी आणि कुडाळ येथे भेट.

news

हडपीड श्री स्वामी समर्थ मठ येथे २६ एप्रिल रोजी पुण्यतिथी उत्सव!

news

Leave a Comment