Uncategorized

कोमसाप सावंतवाडी शाखेच्या कवी संमेलनाला दिंडीने सुरुवात…..

Spread the love

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कवी संमेलनाची दिंडी काढून उत्साह सुरुवात झाली. या दिंडीत अनेक लहान मुलांनी सहभाग घेतला .

दिंडीमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दिंडीमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि शाळेतील मुलांनी वेगवेगळ्या घोषणा देऊन दिंडी मराठी भाषेबद्दल जागरूकता निर्माण केली.

मराठी साहित्य परिषद सावंतवाडीच्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषा आणि मराठी शाळांचे महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसाने पुढे आले पाहिजे. असे आवाहन केले


Spread the love

Related posts

विरार पूर्व येथे मसाले उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू….

news

आरोस विद्या विहार मध्ये प्रा. हर्षद राव यांचे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन

news

सांस्कृतिक,शैक्षणिक, क्रीडा,राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे युवा नेतृत्व योगेश धुरी यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

news

Leave a Comment